सर्व सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि अन्याया विरुद्ध आवाज उठवण्यासाठी 10 वर्षांपूर्वी पाक्षिक राजआज्ञा या वृत्तपत्राची सुरवात करण्यात आलेल्या युवा वृत्तपत्राची 5 वर्षापूर्वी दैनिक राजआज्ञा असा पाक्षिक ते दैनिक प्रवास अल्पावधीतच केला आहे. पाक्षिक ते दैनिक प्रवास फक्त सर्व सामान्य जनतेचे प्रश्न, सामाजिक हित व प्रखर लेखणीच्या जोरावर आणि वाचकांच्या प्रतिसाद यामुळेच शक्य झाले आहे. आणि ते पुढेही टिकवणार आहे. म्हणूनच अल्पावधीतच अशा या युवा दैनिक राजआज्ञा वृत्तपत्राची दखल सर्व स्तरातून घेतली जाते.
दैनिक राजआज्ञा वृत्तपत्र हे दैनिक मालक, प्रकाशक, संपादक राजेश्वर हिरामण सामुद्रे यांनी शहादा, ता.शहादा, जि. नंदुरबार, महाराष्ट्र. येथून प्रकाशित केले जाते.
सर्व वाद शहादा न्यायालयांतर्गत राहतील.